शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:56 IST

मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेची शास्ती कर योजना संपुष्टात येताच जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे

अहमदनगर : मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेची शास्ती कर योजना संपुष्टात येताच जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने कारवाई केली. शहरातील सथ्था कॉलनीतील आशिष बिल्डींगच्या दुस-या मजल्याला टाळे ठोकले आहे. तब्बल ४.४४ लाख मालमत्ता कराची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.शास्तीमाफीमुळे सात कोटीची वसुलीमहापालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील शास्तीमाफीमुळे महापालिकेच्या तिजोरीत सात कोटींची जमा झाली आहे. ११ जून च्या रात्री बारापर्यंत ही थकबाकी जमा झाली आहे. महापालिकेने १२ एप्रिल ते ११ मे या कालावधीसाठी शास्तीमाफीत ७५ टक्के सवलत दिली होती. पहिल्या महिन्याची सवलत, शास्तीमाफी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेत तब्बल ३२ कोटीचा भरणा केला होता. १२ मे ते ११ जून या कालावधीत थकबाकी व मालमत्ता कर भरला तर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. त्याचा लाभ घेत मालमत्ताधारकांनी ७ कोटीची रक्कम महापालिकेत अदा केली. शास्तीमाफीचा सवलत कालावधी संपुष्टात आल्याने आता थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी राहुली व्दिवेदी यांनी आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका