शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांनी उधळली महापालिकेच्या स्थायी समितीची सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 12:56 IST

सानुग्रह अनुदान न दिल्याने व 103 जणांना पदोन्नती मंजूर न केल्याने युनियनने महापालिकेचे कामकाज बंद केले आहे.

अहमदनगर - सानुग्रह अनुदान न दिल्याने व 103 जणांना पदोन्नती मंजूर न केल्याने युनियनने महापालिकेचे कामकाज बंद केले आहे. अनुदान दिल्याशिवाय सभा चालू देणार नाही असा इशारा दिल्याने सभापती बाबासाहेब वाकळे यांनी दुपारी चारपर्यंत सभा तहकूब केली.

महापालिका कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये प्रत्येकी देण्याचा निर्णय झाला. मात्र आठ दिवसांवर दिवाळी आली तरी अनुदान जमा न झाल्याने कामगार संतापले. स्थायी समितीची सभा सुरू असतानाच कामगार सभेत घुसले व घोषणाबाजी करून सभा बंद पाडली. दरम्यान सभापती वाकळे यांनी जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. मात्र  अनुदान दिल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा पवित्रा कामगार युनियनने  घेतल्याने सभा तहकूब करावी लागली.

निवड समितीने 103 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मंजूर केली. मात्र त्यावर आदेश न निघाल्याने कामगार संतापले. याबाबत सदर प्रकरण जिल्ह्याधिकारी तथा प्रभारी आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असल्याचे मुख्य लेखाधिकारी यांना सांगितले. यावरून कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांच्यात बाचाबाची झाली. महापालिकेचेही कामकाज बंद करण्यात आले आहे. दरम्यान दुपारी प्रभारी आयुक्त यांच्या कडे अधिकाऱ्यांची बैठक होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर