शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

बहुरंगी लढत सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: June 19, 2014 00:10 IST

हेमंत आवारी, अकोले केंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे महायुतीत ‘फिलगुड’ असले तरी अकोले विधानसभेसाठी एकास एक लढत न झाल्यास सत्तांतर होण्याची शक्यता धुसरच मानली जाते.

हेमंत आवारी, अकोलेकेंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे महायुतीत ‘फिलगुड’ असले तरी अकोले विधानसभेसाठी एकास एक लढत न झाल्यास सत्तांतर होण्याची शक्यता धुसरच मानली जाते. २५ हजार तरुण मतदार कोणता परिणाम घडवितात, याकडे मात्र मतदारसंघाचे लक्ष असेल.विधानसभेच्या गेल्या सात निवडणुकांत बहुरंगी लढतीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्या की साडेचार वर्षे एकास एक लढतीची चर्चा होते, मात्र मतदारसंघात प्रत्यक्षात बहुरंगी लढत पहावयास मिळते. आदिवासींची रोजगारासाठी भटकंती, पाणी टंचाई, बेरोजगारी, एमआयडीसीची मागणी, भ्रष्टाचार, निळवंडे धरणाचे कालवे, उंचावरील कालवे, डोंगर माथ्यावरील पवनऊर्जा प्रकल्प, सिंचनाचे पाणी ही विरोधकांची ‘अस्त्रे’ दरवेळी निष्प्रभ ठरत आली आहेत.१९८० पासून मधुकरराव पिचड यांनी सलग सात वेळा जिंंकण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपदही मिळाले. या निवडणुकीत ते उमेदवारी करतात की युवा नेतृत्वाला संधी देतात, यावर आतापासूनच राजकीय खलबते सुरु आहेत. अशोक भांगरे यांनी पाच वेळा वेगवेगळा झेंडा घेऊन पिचडांना टक्कर दिली. सेनेचे मधुकर तळपाडे राजपत्रित अधिकाऱ्याची नोकरी व दिव्याची गाडी सोडून राजकारणात उतरले. परंतु तेही अपयशीच ठरले आहेत. माकपने कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत तालुक्यात चळवळ जीवंत ठेवली आहे. त्यांचा उमेदवार असल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढते. लोकसभेतील मोदी फॅक्टरमुळे महायुतीचे मनोबल वाढले असले तरी आता उमेदवारीवरून त्यांच्यातच रस्सीखेच सुरू झाली आहे. १९९९ च्या निवडणुकीनंतर या भागात निवडणूक पत्रिकेवर ‘पंजा’ दिसला नाही. ठाकर समाजाची मते व पठारावरील धनगर समाजाची मते निवडणुकीत परिणामकारक ठरतात. मोदी लाट, महायुतीत उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीतील जुन्या नव्याचा वाद, काँग्रेसच्या दोन गटांचे मनोमिलन, शिव-भिमसैनिक महायुतीची तरुणाई, बोगस आदिवासींचा मुद्दा, आदिवासी-धनगर संभाव्य संघर्ष, आदिवासी क्रांतीदल या सर्व आघाड्यांसह होणाऱ्या तिरंगी-चौरंगी लढती कोणाच्या पथ्यावर पडतात, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री पिचड, वैभव पिचड, महायुतीचे मधुकर तळपाडे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे आदींसह माकप, भाकप, बसपा, आप अशी इच्छुकांची लांबलचक यादी आहे. राष्ट्रवादीमधुकर पिचड  ६००४३शिवसेनामधुकर तळपाडे  ५०९६४अपक्षअशोक भंगारे  १७०१६इच्छुकांचे नावपक्षमधुकर पिचड  राष्ट्रवादीमधुकर तळपाडे  शिवसेनाअशोक भांगरे  काँग्रेसलोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ४५०० चे मताधिक्य