शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

मुळा, भंडारदरा धरण २५ टक्के भरले

By admin | Updated: July 10, 2016 00:36 IST

राहुरी/राजूर/ अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

राहुरी/राजूर/ अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी दुपारी ६ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे़ सायंकाळीही ३० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने धरण २५ टक्के भरले. तर भंडारदरा धरणानेही २५ टक्क्यांचा टप्प्पा ओलांडला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नव्हती़ जुलै महिन्यात काही प्रमाणावर पावसाने हजेरी लावली़ शनिवारी पाणलोट क्षेत्रावर पावसाची कृपा झाल्याने दुपारी ३ वाजता धरणात ११ हजार १५५ क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे़ तर सायंकाळी ६ वाजता हाच आकडा ३० हजार क्यूसेकपर्यंत गेला होता. त्यामुळे पाणीसाठा २५ टक्क्यांचा टप्पा पूर्ण करणार आहे़ मुळा धरणावर नजिकच्या काळात दमदार पावसाची अपेक्षा आहे़ गेल्या तीन वर्षांपासून धरण न भरल्याने शेतीचे गणित बदलले आहे़ यंदा धरण भरले तर ऊस शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष धरणाच्या पाणीपातळीकडे लागले आहे़