शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याचा स्वप्नील गुंड ठरला एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:56 IST

पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील स्थापत्य विभागातील विद्यार्थी पैलवान स्वप्निल गुंड याने ९७ किल्लो वजन गटात एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावला.

 श्रीगोंदा : पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील स्थापत्य विभागातील विद्यार्थी पैलवान स्वप्निल गुंड याने ९७ किल्लो वजन गटात एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावला. अक्षयकुमार शिंदे हा ८६ किल्लो वजन गटात उपविजेता ठरला. ९७ किल्लो वजन गटात स्वप्निल गुंड व बिपीन काळे यांच्यात अंतिम सामना रंगला. स्वप्नील गुंड याने कुस्ती चितपट करीत एमएसबीटी केसरी किताबावर आपली विजयी मोहर उमटवली. तर ८६ किल्लो वजन गटात अक्षयकुमार शिंदे व उमेश कांबळे यांच्यात अंतिम लढत झाली. अक्षय शिंदे उपविजेता ठरला. श्रीगोंदा शहरातून स्वप्नील गुंड याची मंगळवारी भव्य मिरवणूक काढली होती. स्वप्नील गुंड याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, प्रशांत दरेकर, समीर बोरा, स्मितल वाबळे  यांनी सत्कार केला. यावेळी संस्थेचे निरीक्षक एस. पी. गोलांडे प्राचार्य अमोल नागवडे, क्रीडा प्रतिनिधी प्रा.महेंद्र पाचपुते, कानिफनाथ उगले, प्रमोद म्हस्के उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाKhelo Indiaखेलो इंडिया