शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

माहेरी अंगणात झाड लावून लेक निघाली सासरी; गोळेगावात एक झाड लेकीचे, एक झाड सुनेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 08:09 IST

 गोळेगाव (ता. शेवगाव) येथील झाड फाउंडेशनकडून नवदाम्पत्याच्या उपस्थितीत ‘लेकीचे झाड’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

- संजय सुपेकरलोकमत न्यूज नेटवर्कबोधेगाव (जि. अहमदनगर) : पोरी लग्न होऊन सासरी जातेय माहेरी एक झाड लाव...! सुनबाई लग्न होऊन सासरी आलीस.. तुझ्या हस्ते एक झाड लाव. होय ! आहे ना अभिनव उपक्रम. 

 गोळेगाव (ता. शेवगाव) येथील झाड फाउंडेशनकडून नवदाम्पत्याच्या उपस्थितीत ‘लेकीचे झाड’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.

पर्यावरणपूरक अभिनव उपक्रमnगोळेगावात सुनेनंतर आता लेकीचे झाड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरुवारी गावातील राजू फुंदे यांची कन्या डॉ. विद्या व नागलवाडी येथील राम गिते यांचे सुपुत्र अभिजित यांचा विवाह झाला. nनववधूची सासरी पाठवणी करण्यापूर्वी नवदाम्पत्याच्या हस्ते माहेरच्या अंगणात आंब्याचे रोप लावून गोळेगावच्या ‘लेकीचे झाड’ असे नामकरण करून या उपक्रमास प्रारंभ झाला.nयावेळी झाड फाउंडेशनचे अध्यक्ष संजय आंधळे, सचिव बाबा डोंगरे, सदस्य शरद फुंदे, सुरेश फुंदे व अनेकांची उपस्थिती होती. याशिवाय गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्मृती वृक्ष’ लावण्याच्या उपक्रमासही फाउंडेशनने प्रारंभ केला.

प्रत्येकाच्या जन्मदिवशी वृक्षारोपण..येणाऱ्या काळात महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त तसेच गावातील प्रत्येकाच्या जन्मदिवशी गोळेगाव येथे एक झाड लावण्यात येणार असल्याने फाउंडेशनचे सांगितले.

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्स