शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या वणव्यात रस्त्याच्या बाजूची ४० पेक्षाजास्त झाडं होरपळली; कोपरगावतील घटना

By रोहित टेके | Updated: April 20, 2023 12:16 IST

शेकडोच्या संखेतील झाडे डामाडौलात उभी आहे.

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) : तालुक्यातील संवत्सर - कान्हेगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या  हिरवीगार ४० पेक्षाजास्त झाडं आगीत होरपळली आहेत. ही घटना समृद्धी महामार्गाच्या लगत घडली असून रस्त्याने रहदारी कमी असल्याने गुरुवारी समोर आली आहे. पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम करण्यात आले होते. त्यावेळी या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत झाडांची लागवड करण्यात आली होती. शेकडोच्या संखेतील झाडे डामाडौलात उभी आहे.

सद्यस्थितीतही उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या झाडांच्या खाली वाळलेल्या गवतासह पालापाचोळ्याने पेट घेतल्याने जवळपास शंभर फूटापेक्षा जास्तअंतर लागलेल्या आगीच्या वनव्यात ही झाडे होरपळल्याने झाडांची पाने पिवळी पडली आहे. दरम्यान, ही आग कोणी खोडसाळ वृत्तीने लावली की इतर कारणांमुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची होरपळ झाल्याने वृक्षप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर