शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बस थांब्यासाठी मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:24 IST

तालुक्यातील धारणगांव व सोनारवस्ती जवळील शेकडो मुले दररोज शिक्षणाचे पाढे गिरविण्यासाठी कोपरगाव शहरात येतात.

कोपरगाव : तालुक्यातील धारणगांव व सोनारवस्ती जवळील शेकडो मुले दररोज शिक्षणाचे पाढे गिरविण्यासाठी कोपरगाव शहरात येतात. त्यासाठी त्यांनी महामंडळाच्या एसटीचे मासिक पासही काढले आहे. परंतु या मार्गावरून जाणा-या महामंडळाच्या बसेस या विद्यार्थ्यांसाठी थांबत नसल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शालेय विद्यार्थ्याच्या वतीने मोर्चा काढत कोपरगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.सोनारवस्ती चराजवळ धारणगाव परिसरातून अनेक शालेय विद्यार्थी- विद्याथीर्नी शाळा,महाविद्यालयात येत असतात. परंतु या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे बस थांबत नाही. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रवासाचा मासिक पास असूनही खासगी वाहनाने कोपरगावला शाळा व महाविद्यालयात यावे लागते. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना तसेच पालकांना सोसावा लागत आहे. पैसे नसल्याकारणाने अनेक विद्यार्थी शाळा बुडते त्याची शिक्षा त्यांना भोगावी त्यामुळे येत्या आठ दिवसांत वरील दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना बस थांब्याचा पाट्या लावण्यात याव्या. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे .यावेळी मनसेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, शहराध्यक्ष सतीश काकडे, सुनील फंड, माजी तालुकाध्यक्ष अलीम शहा, बापू काकडे, विजय सुपेकर, अनिल गाडे, आनंद परदेशी, संजय जाधव ,सुजल चंदनशिव यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव