शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संग्राम जगताप न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:59 IST

शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

ठळक मुद्देशिवसैनिकांचे हत्याकांड चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखीव

अहमदनगर: शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.अटक केल्यापासून जगताप हे ११ दिवस पोलीस कोठडीत होते. त्यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर व भानुदास महादेव कोतकर यांना न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यात अटक केलेला मारेकरी संदिप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांची गुरूवारी पोलीस कोठडी संपणार आहे.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून हत्या झाली. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप, संदिप गुंजाळसह सात जण पोलीसांच्या ताब्यात आहेत़ पोलीस कोठडीत गुंजाळ याने दिलेल्या जबाबावरून पोलीसांचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात अटक केलेले संदिप गि-हे व महावीर मोकळे यांच्याकडून पोलीसांना अपेक्षित माहिती मिळत नाही. गुन्ह्यात नाव असलेले विशाल कोतकर व रवी खोल्लम यांना पकडल्यानंतरच या गुन्ह्याचा कट कुणी रचला हे समोर येणार आहे. पोलीस पथक या दोघांचा सर्वत्र शोध घेत आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडSangram Jagtapआ. संग्राम जगताप