शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या विनयभंग; आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:13 IST

अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना घरात घुसून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी

नेवासा : अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना घरात घुसून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी उमेश अहिलाजी गायकवाड (रा. शिंगवे तुकाई ता. नेवासा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी दोषी धरून त्याला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारपक्षाच्या वतीने अति.सरकारी वकिल अ‍ॅड. देवा काळे यांनी काम पाहिले.अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयासोबत तिच्या नातेवाईकांच्या गावी आलेली होती. ती सायंकाळी घरामध्ये झोपलेली असतांना आरोपी याने घरात घुसुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सन २०१५ मध्ये सोनई पोलीस स्टेशन येथे विनयभंग तसेच बालकाचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.त्यावर तपासी अधिकारी पो.हे.कॉ.जब्बार पठाण यांनी सदर गुन्हयाचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकारपक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून त्यास बालकाचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ नुसार ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड.देवा काळे यांनी काम पाहिले. त्यांना पो. कॉ. गणेश अडागळे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा