शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर राजकीय कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:04 IST

केडगाव हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन राजकीय दबावात काम करत असताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही येथे राजकीय कोंडी झाली.

अहमदनगर : केडगाव हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन राजकीय दबावात काम करत असताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही येथे राजकीय कोंडी झाली. स्वतंत्र गृहमंत्र्याच्या मुद्द्यावर त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला़गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका यावर त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.केसरकर यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन जामखेड हत्याकांडाचा आढावा घेतला़ नगर जिल्ह्यात २६ दिवसांत चार राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या़केसरकर म्हणाले, स्वतंत्र गृहमंत्री हा सेना-भाजपा या दोन्ही पक्षांनी एकत्र बसून घ्यावयाचा निर्णय आहे़ मी मंत्रिमंडळात असताना मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर बोलणे योग्य ठरणार नाही़ मला ठाकरे यांनीच मंत्रिपद दिले आहे़ त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबतही बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले.शेजारील राज्यातून हत्यारांची तस्करीशेजारील राज्यातून महाराष्ट्रात गावठी कट्ट्यांची तस्करी होत आहे़ हे कट्टे राज्यात तयार झाले असते तर ते अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले असते़ हत्यारांची तस्करी रोखण्यास मास्टर प्लॅन तयार केला असल्याचे केसरकर म्हणाले़ पाणी मारण्यावरून हत्याहत्याकांडात अजून राजकीय संबंध पुढे आलेला नाही. दुकानासमोर पाणी मारण्यावरून हत्याकांड झाल्याचे दिसत आहे़ पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.