शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री प्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर बदनामी; पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 18:29 IST

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अ‍ॅपवर बदनामी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राहुरी : नगरविकास राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अ‍ॅपवर बदनामी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मंत्रीप्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी गणेगाव येथे विविध कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर आदर्श गाव या नावाने असलेल्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर विकास कोबरणे, आदिनाथ कोबरणे, पोपट कोबरणे, प्रवीण कोबरणे, महेश भणगडे (रा. गणेगाव) यांनी बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला. सागर कोबरणे यांनी विकास कामांची शहानिशा न करता मजकूर मोबाईलवरून व्हायरल केल्याची तक्रार संतोष आघाव यांनी केली आहे. या प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष आघाव यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेministerमंत्री