शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दूध आंदोलन पेटले : अकोलेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:12 IST

राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली.

अकोले(जि.अहमदनगर) : राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या सहा जणांना अटक करुन पोलिसांनी सोडून दिले.बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान दूध उत्पादक शेतकरी शहरातील बसस्थानकावर एकत्र झाले. ‘दुधाला पाच रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, फसणवीस सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत बसस्थानकासमोर कोल्हार-घोटी राज्य मार्गावर येवून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असलेला फ्लेक्स जाळला.  दूध उत्पादकांचे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इरादा स्पष्ट केला.सरकार दुधाची पावडर बनविणा-या कंपन्यांना प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याची फसवी घोषणा करीत असून कष्टकरी दूध उत्पादकांना वा-यावर सोडले आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान न मिळाल्यास उद्या गुरुवारी ९ वाजता इंदोरी फाटा येथे जनावरांसह चक्का जाम आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.स्वभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, तालुकाध्यक्ष चंद्रकांत नेहे, सुभाष येवले, प्रकाश मालुंजकर,भाऊराव सावंत, संदीप नवले, भरत नवले, लक्ष्मण नवले, अतुल लोहटे, अरुण आरोटे, नामदेव आरोटे, बाळासाहेब मालुंजकर आदी शेतकरी उपस्थित होते. अचानक हे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची कोणतीच कल्पना पोलिसांना नव्हती. ‘दहन व होळी’झाल्यानंतर पोलीस आंदोलनस्थळी पोहचले.राज्यातील फडणवीस नव्हे, फसवणीस सरकार पावडरला सवलत देण्याची फसवी घोषणा करीत आहे. या ठिम्म सरकारचा निषेध करीत त्यांना वठणीवर आणल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही. शेतक-यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान ही मागणी पूर्ण झाली नाही तर गुरुवारी सकाळी इंदोरी फाटा येथे गाया-वासरांसह रस्त्यावर उतरुन चक्का जाम आंदोलन करु. - दशरथ सावंत, माजी प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMilk Supplyदूध पुरवठाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkoleअकोले