शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळेत पाठवलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध १०० टक्के शुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:41 IST

ग्रामीण भागातील गोठे, दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दुधाचे नमुने घेण्यात येतात.

अहिल्यानगरः जिल्ह्यातील विविध ठिकाणचे दुधाचे १९ नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, हे सर्व नमुने सदोष असल्याचे समोर आले आहे. आणखी चार नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

दूध भेसळीविरोधात मोहीमअन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गोठे, दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दुधाचे नमुने घेण्यात येतात. मागील महिनाभरात दुधाचे १९ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून, सर्व नमुने सदोष आहेत. उर्वरित आणखी ४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. संदीप इंगळे, सहायक आयुक्त

१९ नमुने तपासलेजिल्ह्यातील विविध ठिकाणचे दुधाचे १९ नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आले होते. नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. अन्न प्रशासनाने घेतलेले नमुने शुध्द होते.

नागरिकांना आवाहनशहरासह जिल्ह्यात दुधात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क करावा. दुधाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दुधाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तपासणीत भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे कुणी न घाबरता अन्न प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहायक आयुक्त इंगळे यांनी केले आहे. 

टॅग्स :milkदूध