शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भिंगार येथे अपघातात लष्करी जवान ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:26 IST

नव्यानेच लष्करात भरती झालेल्या नितीनकुमार महेशचंद (वय २०) या जवानाचा बुधवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

अहमदनगर : नव्यानेच लष्करात भरती झालेल्या नितीनकुमार महेशचंद (वय २०) या जवानाचा बुधवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात मृत्यू झाला.धावण्याच्या सरावासाठी भिंगार येथून जवानांची एक तुकडी चांदबिबी महालाकडे जात होती़ जवानांची तुकडी प्रियदर्शनी हायस्कूलजवळ महामार्गाने धावत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव इंडिका काने (एम. एच. १६, एटी. ३९९१) नितीन याला ठोकरले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ इतर जवानांनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान मिलिटरी गेटजवळ संबंधित कार चालकाला लष्करी जवानांनी थांबण्याची सुचना केली होती. मात्र, या सुचनेकडे दुर्लक्ष करीत संबंधीत कार चालकाने कार भरधाव वेगाने कार पळविली. पुढे काही वेळातच हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कार चालक कार सोडून पळून गेला. त्यामुळे कार चालकाचे नाव समजू शकले नाही. तर अपघातग्रस्त कार भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अपघाताची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात