शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

म्हसे शिवारात छापा, घोड नदी पात्रात वाळू उपसा करणा-या चार बोटी उद्ध्वस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:35 IST

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार यांचे भरारी पथकाने म्हसे शिवारातील घोड नदी पात्रात शनिवारी भल्या पहाटे छापा टाकून वाळूची तस्करी करणाऱ्या ४० लाख किंमतीच्या चार बोटी जिलेटीनचा स्फोट करून उध्वस्त केल्या आणि दहा लाखाचा एक ट्रक जप्त केला आहे. 

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार यांचे भरारी पथकाने म्हसे शिवारातील घोड नदी पात्रात शनिवारी भल्या पहाटे छापा टाकून वाळूची तस्करी करणाऱ्या ४० लाख किंमतीच्या चार बोटी जिलेटीनचा स्फोट करून उध्वस्त केल्या आणि दहा लाखाचा एक ट्रक जप्त केला आहे. 

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार महसुल विभागाने वाळू तस्कराला लगाम घातला आहे पण काही वाळू तस्कर राजाश्रयाखाली रात्रीच्या वेळी वाळूची तस्करी करीत होते ही माहीती तहसीलदार प्रदिप पवार यांना समजली 

शनिवारी पहाटे चार वाजता मंडलाधिकारी प्रशांत कांबळे भरत चौधरी व कामगार तलाठी पोटे व पवन मोरे यांना बरोबर घेऊन तहसीलदार प्रदिप पवार यांनी चार बोटी व एक ट्रक  म्हसे येथील माळवाडी शिवारात नदी पात्रात पकडले 

सकाळी सहा वाजता जिलेटीनचा स्फोट करून बोटी फोडून टाकल्या आणि ट्रक बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिला. बोटी मालक व ट्रक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे 

 

तस्करांचीउडालीझोप   

तहसीलदार प्रदिप पवार यांनी यांनी भल्या पहाटे कारवाई केल्यांनी वाळू तस्कराची झोप उडाली आहे  तहसीलदार प्रदिप पवार म्हणाले कि कोण नदी ओढे पात्रात वाळू तस्करी करत असेल माहिती कळवा नाव गुपीत ठेवून कारवाई करणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsandवाळू