शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूरला उद्यापासून सखी मंच सदस्य नोंदणी

By admin | Updated: February 21, 2016 23:44 IST

अहमदनगर : महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत सखी मंच’ची नोंदणी २३ फेब्रुवारीपासून श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर येथे सुरू होत आहे.

अहमदनगर : महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत सखी मंच’ची नोंदणी २३ फेब्रुवारीपासून श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर येथे सुरू होत आहे. सभासद झाल्यानंतर प्रत्येक सखीला युरो कॅसरोल सेट (२ नग, ५७५ रुपयांचे), सखी मंच ओळखपत्र, फिटनेस बुक (रु. १९०), एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, राज्यस्तरीय सोडतीद्वारे ह्युंदाई आय टेन कार याशिवाय सुवर्ण सखी योजनेद्वारे सोन्याचे दागिने तसेच विविध भेटवस्तू/ सेवा कूपन्स व जिल्हास्तरीय भाग्यवंत सोडतीद्वारे अडीच लाखाची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.प्रभात डोमेस्टिक अप्लायन्सेस प्रायोजक असलेल्या सुवर्ण सखी योजना २०१६ याद्वारे प्रथम बक्षीस ५१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, द्वितीय बक्षीस २१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तृतीय बक्षीस ११०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शिवाय ७१ सखींना ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जिंकण्याची संधी मिळणार आहे.जिल्हास्तरीय सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे सखींसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पारस मिरॅकल वेअरतर्फे ५० मसाले डब्बे, एस. बुऱ्हाडे सराफतर्फे २५ चांदीचे निरंजन, राज आॅप्टीकल्सतर्फे २५ आकर्षक भेटवस्तू, हरिष इंटेरियर्सतर्फे १ सोफा सेट, गुंडू क्रिएशन्सतर्फे २५ आकर्षक गिफ्ट व्हाऊचर्स, मोहिनी स्पा सलोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीतर्फे एक शिलाई मशीन व २० गिफ्ट व्हाऊचर्स, नीनाज डिझाईन स्टुडिओतर्फे २५ गिफ्ट व्हाऊचर्स, साई इंटरप्राईजेस तर्फे एक एल.ई.डी. टीव्ही, शशिकला फॅशन शॉपीतर्फे २५ गिफ्ट व्हाऊचर्स, राधिका एंटरप्राईजेसतर्फे एक वॉटर प्युरिफायर आदी बक्षिसे आहेत. याशिवाय शहरातील विविध प्रायोजकांकडे विविध भेटवस्तू व सेवा मोफत मिळणार आहेत. यामध्ये श्रीगोंदा येथील सखींना हॉटेल यशतर्फे मोफत थाळी, होले हॉस्पिटलतर्फे हेल्थ चेकअप, माऊली हॉस्पिटलतर्फे नेत्र व दंत तपासणी, श्री स्वामी समर्थ पॅथॉलॉजिकल लॅबतर्फे हिमोग्लोबीन तपासणी, तन्वी ब्यूटी पार्लरतर्फे हेअर कट, रुपम ब्यूटी पार्लरतर्फे डि-टॅनींग, वर्धमान जनरल स्टोअर्सतर्फे एक फेसवॉश, समर्थ फोटोज् तर्फे १२ पासपोर्ट साईज फोटो, अक्षय फोटो स्टुडिओ तर्फे एक फॅमिली फोटो, भावना मेहंदी आर्टिस्ट यांच्याकडून अरेबियन मेहंदी, काकडे सेतू तर्फे एक सेतू सेवा इ. मोफत असणार आहेत. बगाडे रिटेल व बगाडे ज्वेलर्सतर्फे गिफ्ट व्हाऊचर्स असणार आहेत.सदस्यता नोंदणी नजीकच्या लोकमत कार्यालयात उपलब्ध असणार आहे. सदस्य नोंदणी मोजकेच दिवस असल्याने जास्तीत जास्त सखींनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फेऽ करण्यात आले आहे. संगमनेर येथील सखींसाठी हॉटेल स्वल्पविरामतर्फे उत्तपा डिश, शुभम् कॉम्प्युटरतर्फे डिजिटल सिटीझन कोर्स, केम्स ब्यूटी पार्लरतर्फे हेअर कट, रचना ब्यूटी पार्लरतर्फे फेशियल, राजूस्कर हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी, तांबे हॉस्पिटलतर्फे कन्सलटेशन, नॅशनल फोटोतर्फे फॅमिली फोटो, शिंदे लॅबोरेटरीतर्फे हिमोग्लोबीन तपासणी इत्यादी सेवा मोफत असणार आहेत. कोपरगाव येथील सखींना तिरमखे हॉस्पिटलतर्फे प्राथमिक तपासणी, ३२ पर्लस् डेन्टल केअरतर्फे दंत तपासणी, तिरमखे अ‍ॅण्ड कानडे फूट वेअरतर्फे लेडिज सॉक्स, शिरोडे किडस् प्लॅनेटतर्फे किसनी तर पराग फोटो लॅबतर्फे एक फॅमिली फोटो किंवा सहा पासपोर्ट साईज फोटो इत्यादी मोफत असणार आहे.श्रीरामपूर येथील सखींना डॉ. पटेल होमिओपॅथिक क्लिनिकतर्फे मोफत तपासणी , श्री कृपा दातांचा दवाखानातर्फे दंत तपासणी, साईसृष्टी क्लिनिकतर्फे हृदयरोग तपासणी, डॉ. जाधव हॉस्पिटल व प्रसूतीगृह तर्फे प्राथमिक तपासणी, करियर कॉम्प्युटर्सतर्फे डिजिटल सिटीझन कोर्स, पदवेश शूज तर्फे लेडिज सॉक्स, आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे नवचेतना शिबिर तसेच साई पेहराव तर्फे खरेदीवर विशेष सवलत मिळणार आहे. इत्यादी सेवा मोफत असणार आहेत.