शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात पाचव्या दिवशी मराठा समाजाचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:36 IST

शहरासह तालुक्यात गुरुवार (९ आॅगस्ट) रोजी सर्वत्र बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशी सोमवारी देखील सुरूच ठेवण्यात आले होते.

कोपरगाव : शहरासह तालुक्यात गुरुवार (९ आॅगस्ट) रोजी सर्वत्र बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशी सोमवारी देखील सुरूच ठेवण्यात आले होते.कोपरगाव ताल्युक्यातील वारी, कान्हेगाव व मढी येथील सकल मराठा समाजाच्या बांधवानी सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन केले. यापुढे देखील आरक्षण मिळत नाही तोपर्यत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. या आंदोलनासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव दररोज या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिली. १५ आॅगस्टपर्यंत आरक्षण देण्याचे मान्य केले नाही तर असहकार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यात सरकारचे कोणतेही कर न भरणे, वीज, दूरध्वनी बील, नगरपालिका, ग्रामपंचायत करपट्टी न भरणे यासारख्या असहकाराकरून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .यावेळी व्यासपीठावर साखळी पद्धतीनुसार ठिया आंदोलनप्रसंगी अनिल गायकवाड, अमित आढाव, प्रमोद लबडे, किरण खर्डे, दिनेश पवार, दादा आवारे, विनायक भगत, अमोल लोखंडे, राहुल टेके, बद्रीनाथ जाधव, विशाल गोर्डे, आप्पासाहेब काजळे, अण्णासाहेब टेके, रावसाहेब टेके, अशोक कानडे, अरुण काजळे, दीपक भाकरे, दीपक चौधरी, किशोर तायडे, शरद औताडे, भूषण वाळूंज, मनोज काजळे, सोमनाथ गिरी, परसराम गिरी आदि उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव