शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेती करा-अंजली तेंडुलकरचे करंजीत शेतक-यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:51 IST

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे.

करंजी : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे.रासायनिक शेती केल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. त्यामुळे शेतक-यांनी सेंद्रीय शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मी लहान मुलांची डॉक्टर आहे. पुढीलवेळी आल्यावर मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले. करंजी परिसरातील भट्टीवाडी येथील शेतकरी सुरेश सिताराम क्षेत्रे व महादेव गाडेकर यांच्या सेंद्रीय शेतीची तेंडुलकर यांनी पाहणी केली.पुढीलवेळी येताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना बरोबर घेऊन येण्याची विनंती ग्रामस्थांनी अंजली तेंडुलकर यांच्याकडे केली. सचिन तेंडुलकर यांना करंजीत आणण्याचे आश्वासन देऊन अंजली तेंडुलकर यांनी करंजीकरांचा निरोप घेतला.सेंद्रिय शेतीवर संशोधन करणा-या संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गावातील दिलीप अकोलकर व कैलास थोरात या शेतक-यांनी सेंद्रीय शेती करण्याची तयारी दाखविली. यावेळी करंजीच्या सरपंच नसिम रफिक शेख, सुनिल साखरे, रफिक शेख, उपसरपंच शरद अकोलकर, छगनराव क्षेत्रे, मच्छिंद्र गाडेकर, महादेव गाडेकर, राजेंद्र पाठक आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAnjali Tendulkarअंजली तेंडुलकर