Latest Anjali Tendulkar News in Marathi | Anjali Tendulkar Live Updates in Marathi | अंजली तेंडुलकर बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:33 PM

  Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

 • 08:52 PM

  ओडिशा - तितली वादळात नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली १ हजार कोटींची मागणी

 • 08:37 PM

  मुंबई - वरळी नाक्याजवळील भाजपच्या संपर्क कार्यालयानजीक आग

 • 08:19 PM

  मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता - उद्धव ठाकरे

 • 07:53 PM

  मुंबई - दसऱ्याचा रावण उभाच आहे, पण राम मंदिर का उभारले जात नाही ? - उद्धव ठाकरे

 • 07:38 PM

  मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं आगमन

 • 06:38 PM

  नवी दिल्ली - श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन

 • 06:20 PM

  मुंबई - शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

 • 06:00 PM

  नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी

 • 05:16 PM

  नवी दिल्ली राफेल विवादाचा भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधावर परिणाम होणार नाही - परराष्ट्र मंत्रालय

 • 04:40 PM

  नाशिक - सिन्नर - शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ कार उलटून झालेल्या अपघातात मालाड (मुंबई) येथील दोन महिला साईभक्तांचा मृत्यू

 • 04:29 PM

  सांगली - जत येथे प्रसादाचा शिरा खाल्ल्याने 150 जणांना विषबाधा, उलट्या अन् जुलाबाचा त्रास.

 • 04:26 PM

  उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन

 • 03:58 PM

  नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन

 • 03:12 PM

  बीड - ऊसतोड कामगार महामंडळ उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही - पंकजा मुंडे

All post in लाइव न्यूज़