शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:30 IST

अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.मुळा धरणातून नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नगर तालुक्यातील देहरे गावाजवळ नगर-मनमाड महामार्गाशेजारी रेल्वे पुलाच्या भरावाजवळ बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फुटली. त्यामुळे नगर शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड, केडगाव उपनगरास त्यामुळे आज पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी रात्री उशीराने कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेची जुनी जलवाहिनी देहरे गावाजवळ नेहमीच फुटत असते. तेथे वारंवार दुरुस्तीही होते. पुन्हा काही महिन्यात देहरे गावाजवळ जलवाहिनी फुटते. असे चक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका