शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: May 22, 2017 14:00 IST

महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन करुन ठिय्या दिला़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २२ - महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन करुन ठिय्या दिला़ कंत्राटी कामगारांना कायम करुन घ्यावे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण अशा तिनही कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगाराची हमी मिळावी, सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करुन कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तातडीने कामावर हजर करुन घ्यावे आदी मागण्या कंत्राटी कामगारांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत़ या मागण्यांच्या पुर्ततेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे़ या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, सुदाम गायकवाड, श्रीकांत बांदल, नितीन काळे, गणेश अभंग, तात्यासाहेब गायकवाड, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर जाधव आदींनी सहभाग घेतला़