शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मढी देवस्थानतर्फे मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाखांची मदत; मंत्री तनपुरे यांच्याकडे केला धनादेश सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:27 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रविवारी (५ एप्रिल) सुपूर्द केला.

मढी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रविवारी (५ एप्रिल) सुपूर्द केला.   यावेळी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून मास्क, सॅनिटायझर, वाटपासह गरजू रुग्णांना अन्नदान देवस्थानच्या वतीने वाटप केले. यावेळी अध्यक्ष शिवशंकर राजळे, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, कर्मचारी अविनाश मरकड व संतोष मरकड हे उपस्थित होते.‘सेवा परमो धर्म’ ही नाथांची शिकवण असून तीच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अन्नदान करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfundsनिधीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे