शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या हिरव्या रानात...हरणांचा मुक्त संचार.... अळकुटी परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 01:47 IST

हरणाचे हे कळप पाहून लोकांनाही आनंदाचे भरते आले आहे.

अळकुटी (ता. पारनेर) : अळकुटी गावांच्या पश्चिम भागात माळरानावर गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने माळरानावर हिरवा शालू पसरला आहे. याच निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंद घेण्यासाठी लोक माळावर सकाळ व संध्याकाळी परावर येतात. हरणाचे हे कळप पाहून लोकांनाही आनंदाचे भरते आले आहे.हिरवाईने नडलेल्या निसर्गरम्य वातावरणात. गेल्या काही दिवसांपासून हरणांनी मुक्तपणे हजेरी लावली आहे. अळकुटीकर एक आगळावेगळा निसर्गरम्य वातावरणाबरोबर हरणांच्या कळपाचा रेलचेल दिसते आहे.हरणांच्या या आगमनाचा सुखद आनंद अनुभवत आहे. हरणं ही अळकुटीकरांनासाठी एक कुतुहलचा विषय बनला आहे. अनेक जेष्ठ व तरूण मंडळी माळावर येत असल्याने हरणांच्या दर्शनाने मनाला एक छान अनुभूती मिळते आहे. त्यामुळे अनेकांची पाऊल आतामोकळी हवा घेण्यासाठी माळावर येत आहेत. त्याच बरोबर वन्यप्राण्याचे होणारे दर्शनाने एक छान अनुभूती मिळते आहे.