शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : कावळाप्रेमी मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 10:47 IST

निसर्गाच्या सानिध्यात परंतु आपल्या अवतीभोवती असणारे ठराविक पशू - पक्षी आपण माणसाळतात म्हणून पाळतो किंवा आपल्या अवती-भवती वावरत असतात.

निसर्गाच्या सानिध्यात परंतु आपल्या अवतीभोवती असणारे ठराविक पशू - पक्षी आपण माणसाळतात म्हणून पाळतो किंवा आपल्या अवती-भवती वावरत असतात. त्यामधे पशू म्हटले तर सर्वच पाळीव प्राणी तर पक्षात खास करून पोपट, कबूतर, चिमणी, पारवं यांच्यावर प्रेम करणारी माणसं आपण पाहिली. मात्र कावळ््यांवर प्रेम करून त्यांचे सर्व लाड पुरविणारी व्यक्तीही आहेत.कोपरगाव तालुक्यातील वारी (साकरवाडी) येथील मनोहर दत्तु महाले गेल्या सहा वर्षांपासून दररोज ४० ते ५० कावळ्यांचे लाड पुरवत आहेत. दररोज सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सर्व कावळे महाले यांच्या प्रेमापोटी एकाच ठिकाणी जमा होतात. विशेष म्हणजे ते महाले यांच्या मोटारसायकलच्या हॉर्नच्या आवाजाची वाट बघत असतात. हॉर्न वाजला रे वाजला की, सर्व कावळे जमिनीवर एका ठिकाणी जमा होतात. ‘चला रे’ असा आवाज दिल्यानंतर जवळच असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कावळे जाऊन येतात. शेव-चिवड्याचा खाऊ घेण्यासाठी मनोहर यांच्या अंगा - खांद्यावर लगबग करतात. आपला खाऊ घेतात व पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या मनोहर यांच्या घरी दिवसभर ये जा करत असतात.एकंदरीतच इतर पक्षाच्या तुलनेत कावळा हा चतुर पक्षी. त्यामुळे सर्वच काना डोळा करतात. परंतु त्यालाही मायेने प्रेमाने जवळ घेतल्यास तोही जवळ येतो हे मनोहर महाले यांनी प्रत्यक्षात करून दाखवलेले वास्तवच आहे.- रोहित टेके, कोपरगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे