शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीरांनी जगाला आकार दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 18:04 IST

भगवान महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल.

सन्मतीवाणी/ 

ज्यावेळी आतून चेतना जागृत होईल. त्याचवेळी धर्मआराधना करण्याची संधी प्राप्त होते. केवळ बाह्य जागृती उपयोगी नाही. महावीरांनी जगाला आकार दिला. स्वप्नांची संख्या ७२ आहे त्यापैकी ३० स्वप्ने शुभस्वप्ने आहेत व उरलेली ४२ स्वप्ने सर्वसाधारण आहेत. प्रत्येक स्वप्नांमागील अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वप्ने पडल्यावर त्याची भीती दूर करण्यासाठी जप केला पाहिजे.चक्रवर्ती ६ खंडाचे तर वासुदेव ३ खंडांचे अधिपती आहेत. जेव्हा तुम्ही मन, वाचा, कायेपासून दूर असता तेव्हाच ख-या अर्थाने भक्ती करण्यासाठी लायक ठरता. अर्थ, धर्म व परिवार म्हणजेच कुटुंबाच्या सुखाकरीता धर्म जागरण करावे लागते. त्यामुळे आपापले हेतू साध्य होण्यास मदत होते. कर्म बंधनातून मोकळे होण्यासाठी धर्मजागरण आवश्यक आहे. सात्वीक आहार घेऊन धर्मश्रध्दा ठेवून धर्माचरण केलं तर भक्तीला अर्थ येतो. महावीरांकडून चेतना जागृत होते. महावीरांनी जगाला आकार देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे अहिंसेचा, शांततेचा प्रसार झाला. महावीरांचे जगावर अनंत उपकार आहेत. महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल.    -पू.श्री.सन्मती महाराज.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर