शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट : अखेर उक्कडगावात आला टॅँकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:36 IST

‘खेटा घालूनही मिळेना टँकर’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमत’ने बुधवारी (दि.१०) उक्कडगाव (ता.नगर) येथील पाणी टंचाईचे भीषण वास्तव व टॅँकरसाठी करावा लागणारा संघर्ष मांडला.

केडगाव : ‘खेटा घालूनही मिळेना टँकर’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमत’ने बुधवारी (दि.१०) उक्कडगाव (ता.नगर) येथील पाणी टंचाईचे भीषण वास्तव व टॅँकरसाठी करावा लागणारा संघर्ष मांडला. प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेत आजपासून गावात पाणी पुरवठ्यासाठी टॅँकर सुरू केला आहे.नगर तालुक्यातील उक्कडगाव येथे पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे. गावाने टॅँकरसाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊनही गावाला टॅँकर मिळाला नाही. सतत २३ दिवस खेटा मारूनही गावाला टॅँकर मिळाला नाही. टॅँकर पुरविणाऱ्या एजन्सीकडे टॅँकर शिल्लक नसल्याने अडचण येत असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले. या संदर्भात आज ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि उक्कडगावला टॅँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला. यानंतर सकाळी शासकीय टॅँकर गावात दाखल झाला. आता दररोज टॅँकरने गावाला पाणीपुरवठा होणार आहे.आजपासून टॅँकरने पाणी पुरवठा सुरू झाला. ‘लोकमत’ने व्यथा मांडल्याने टंचाई शाखेने तत्काळ दखल घेत टॅँकर सुरू केला. त्यामुळे ‘लोकमत’चे आभार. आता दुष्काळ संपेपर्यंत गावाला टॅँकरने पाणी पुरवठा होणार आहे. - नवनाथ म्हस्के, सरपंच, उक्कडगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय