शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 :शिर्डीत तिरंगी लढत : माजी खासदार वाकचौरे रिंगणात : २०जण रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:09 IST

शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

अहमदनगर : शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. परिणामी नगरप्रमाणे शिर्डी मतदारसंघातही मतदानासाठी दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. शिर्डीत काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे असा तिरंगा सामना होत आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण ३० जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यानंतर शुक्रवारी (दि. १२) अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत होती. त्यात दुपारी तीनवाजेपर्यंत आठ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २० जण रिंगणात राहिले आहेत. शिर्डीसाठी २९ एप्रिलल मतदान होणार असून, २३ मे रोजी निकाल लागणार आहे.रिंगणातील उमेदवार :सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), कांबळे भाऊसाहेब मल्हारी (काँग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), अ‍ॅड. अमोलिक गोविंद बाबूराव (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे (अपक्ष), प्रदीप सुनील सरोदे (अपक्ष), बापू पाराजी रणधीर (अपक्ष), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष).माघार घेतलेले उमेदवारडॉ. अरुण प्रभाकर साबळेक्रांती अरुण साबळेगायकवाड अशोक रामचंदबागूल भूमिका आशिषराजेंद्र रत्नाकर वाघमारेप्रकाश गुलाब वाघमारेसदाशिव रामचंद्र वाकचौरेसरोदे अंबादास लक्ष्मण (सर्व अपक्ष)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स