शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येत्या शुक्रवारी (ता़ १२) नगर शहरात सभा होणार आहे़

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येत्या शुक्रवारी (ता़ १२) नगर शहरात सभा होणार आहे़ सभा सकाळी ९़ ३० वाजता येथील संत निरंकारी भवन शेजारी असलेल्या मैदानात होत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी रविवारी दिली़लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभर विभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ उत्तर महाराष्ट्रातील सभा पुढील आठवड्यात होत आहे़ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा नगर शहरात होत आहे़ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय भाजपकडून निवडणूक लढवित आहेत़ विखे यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडविला़ त्यामुळे महाराष्ट्रातील पवार व विखे परिवारातील वाद पुन्हा उफाळून आला असून, त्यावर मोदी काय बोलतात, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर