शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

नवनागापूरला चौदा दिवसाठी पुन्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:13 IST

नगर शहराजवळील नवनागापूर येथे दोन दिवसात सात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा दुस-यांदा चौदा दिवस गाव बंद करण्याची वेळ आली आहे. 

निंबळक : नगर शहराजवळील नवनागापूर येथे दोन दिवसात सात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा दुस-यांदा चौदा दिवस गाव बंद करण्याची वेळ आली आहे. 

नवनागापूर (ता.नगर) येथे कोरोनाची साखळी थांबायला तयार नाही. आतापर्यत सोळा नागरिंकाना कोरोनाची लागण झाली आहे. दहा रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहे. 

नवनागापूर येथील जवळपास दोन हजार नागरिक नगर एमआयडीसीत कामाला आहे.  नवनागापूर लॉकडाऊन केल्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांव्यतिरिक्त एकाही व्यक्तिला बाहेर जाता येणार नाही. लॉकडाऊन काळात कारखानदारानी कामगारावर कामाला येण्याची सक्ती केली तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ यानी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या