शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत बिबट्याचा संचार; सीसीटिव्हीत बिबट्या कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:22 IST

राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे.

राहुरी : शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. राहुरी शहरातील डुबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ दि. १३ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेदरम्यान एक बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याचे मंदाताई साठे यांच्या घरासमोरील सीसीटिव्ही कॅमेºयात दिसून आला. यावेळी परिसरातील मोकाट कुत्रे जोर जोरात भुंकत होती. कुत्र्यांचा आवाज ऐकून मंदाताई साठे या घराबाहेर आल्या. यावेळी त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्या घरात पळून गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी राजेंद्र बोरकर यांना फोन करून बिबट्याची माहिती दिली. बोरकर यांनी काही मित्रांना बरोबर घेऊन परिसरात पाहणी केली. मात्र बिबट्या दिसून आला नाही. यावेळी बोरकर यांनी मंदाताई साठे यांच्या घरासमोरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात बिबट्या दिसून आला. वन्यप्राणी जंगल सोडून मानवीवस्तीत शिरल्याने वनखात्याने तातडीने येथे पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी राजेंद्र बोरकर, जावेद आतार, दिनेश कल्हापुरे, पप्पू कोरडे, शिवाजी काकुळदे, अन्वर आतार, अंकुश कोरडे, सागर खरात यांनी वनविभाग अधिकाºयांची भेट घेऊन केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीleopardबिबट्याforestजंगल