शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:17 IST

संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे सव्वा वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे सव्वा वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला. बिबट्यांच्या वास्तव्याने मालदाड पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण पसरले आहे.संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वनविभागाने दक्षता घेत बिबट्यांना पकडण्यासाठी रामभाऊ शिवराम नवले यांच्या शेतात तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. अखेर शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजºयातील कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात मादी बिबट्या अलगद पिंजºयात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याचे जयराम दिघे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. संगमनेर वनविभाग क्रमांक २ चे वनक्षेत्रपाल बी.एल.गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंबादास मेहेत्रे, वनरक्षक वाय.आर.डोंगरे व पुंड या वनकर्मचाºयांच्या मदतीने जेरबंद बिबट्यास शनिवारी सकाळी निंबाळे येथील नर्सरीत हलविण्यात आले. बिबट्यास बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याच्या वास्तव्याने मालदाड पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. मालदाड शिवारात अजून दोन बिबट्यांचे वास्तव्य असून त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावावेत, अशी मागणी युवक कार्यकर्ते विपूल नवले, जयराम दिघे, साईनाथ नवले, संदीप नवले, दिनकर नवले सहित ग्रामस्थांनी केली आहे.मालदाड शिवारात पकडलेला मादी बिबट्याला निंबाळे नर्सरीत हलविण्यात आला आहे. सदर बिबट्याला माणिकडोह (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील वनविभागाच्या बिबट्या निवारण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. -अंबादास मेहेत्रे, वनपाल, वनविभाग, संगमनेर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर