शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव शहरात बिबट्याचा तरुणावर हल्ला

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 16, 2023 18:43 IST

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर सर्वप्रथम बिबट्या दिसून आला.

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर) : सोमवारी पहाटे कोपरगावकरांना बिबट्याने दर्शन दिले  दाट वस्ती असलेल्या बैल बाजार रोड, सुभाष नगर, बस स्टँडच्या मागील  परिसरात बिबट्या दिसून आला. या बिबट्याने सुभाष नगर येथील मनोज जाधव या युवकावर हल्ला चढविला. परंतु मनोजने प्रतिकार करत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. या हल्ल्यात मनोज जाधव जखमी झाले आहेत.

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर सर्वप्रथम बिबट्या दिसून आला. चार चाकी वाहनातून जाणाऱ्या नागरिकांनी त्यास पाहिले व आरडा ओरड करत त्यांनी इतर नागरिकांना जागरुक केले. त्यानंतर पोलिसांना संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना माहिती दिली. दरम्यान हा बिबट्या सुभाष नगर मार्गे बस स्थानक मागील बाजूस असलेल्या काटवनात गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. याचवेळी सुभाष नगर येथील मनोज जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला चढविला. मनोज यांनी प्रतिकार केल्याने बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. मनोज यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. वन विभागाकडून दिवसभर बिबट्याचा शोध सुरू होता. सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्या सापडला नव्हता.

टॅग्स :leopardबिबट्या