शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:19 IST

तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्तभगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्तभगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.      गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे श्री गुरुदेव दत्तपिठाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. पहाटे पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगाचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले. सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे कीर्तन झाले.      यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांच्यासह हजारो भाविक किर्तनाप्रसंगी उपस्थित होते.     दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली.यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, सुंदरबाई कन्या विद्यालय, नाथबाबा विद्यालय नेवासा बुद्रुक, खुपटी व बेलपिंपळगाव येथील शाळेच्या सुमारे साडे सहाशे विद्यार्थ्यांनी नेवासा-बहिरवाडी ते देवगड अशी पायी दिंडी काढली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा