शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी मागत दागिन्यासह एक लाखाचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 18:06 IST

तालुक्यातील पश्चिम भागातील बहादराबाद शिवारातील कोपरगाव- संगमनेर रोडलगत असलेल्या सुनिल मारुती पाचोरे यांच्या रहात्या घरी बुधवार (दि.२१) रात्री साडेबारा ते दिडच्या दरम्यान

कोपरगाव : तालुक्यातील पश्चिम भागातील बहादराबाद शिवारातील कोपरगाव- संगमनेर रोडलगत असलेल्या सुनिल मारुती पाचोरे यांच्या रहात्या घरी बुधवार (दि.२१) रात्री साडेबारा ते दिडच्या दरम्यान चोरट्यांनी पिण्याचे पाणी मागण्याचे नाटक करून घरात प्रवेश करत संपुर्ण घराची उचकापाचक करून सोन्याच्या दागीन्यासह रोख रक्कम असे अंदाजे एक लाख रुपयाची चोरी केल्याची घटना घडली आहे.बहादराबाद येथील सुनिल पाचोरे हे पत्नी व मुलासह कोपरगाव-संगमनेर रस्त्याला आपल्या शेतात राहतात. बुधवारी(दि.२१) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आमचा अपघात झाला. आम्हाला पाणी द्या असा आवाज खिडकीतून आला म्हणुन मदतीच्या भावनेतून सुनिल पाचोरे यांनी पाणी हातात घेउन दरवाजा उघडला. अचानक चार पाच जण घरात शिरले. त्यांनी सुनिल यांना चाकुचा धाक दाखवत दोघंनी एका ठिकाणी बसविले. एकाने पोटाला चाकू लावून धरला व एकाणे गळ्यास विळी लावुन धरली तर सुनिल यांच्या पत्नीस दमबाजी करत जागेवर बसवुन संपुर्ण उचकापाचक करुन घरातील दागीने तसेच रोख रक्कम अशी अंदाजे एक लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. सुमारे तासभर चोरटे या ठिकाणीच होते. चोरट्यांनी चोरी करून जातांना पाचोरे यांच्या घराचा दरवाजा बाहेरुन लावुन घेतला. घटनास्थळी शिर्डी पोलीस ठाण्यातील अधिका-यांनी भेट दिली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव