शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या संजीवनी अभियांत्रिकीच्या कारचा देशात दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:13 IST

भोपाळ येथील आर. के. डी. एफ. विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिकल कारने दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव : भोपाळ येथील आर. के. डी. एफ. विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिकल कारने दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.विद्यार्थ्यांनी प्रथम नवी दिल्ली येथील क्रेडिबल फ्युचर कंपनीच्या मार्गदर्शक संकल्पनेनुसार व्हीडियो कॉन्फरन्सिंगद्वारे इलेक्ट्रिक कार डिझाईनचे सादरीकरण केले. या फेरीत विद्यार्थी उत्तीर्ण होवून त्यांना कार डिझाईनची परवानगी मिळाली. विद्यार्थ्यांनी कंपनीला दिलेल्या सादरीकरणाला अनुसरून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये ही कार तयार केली. या कारचे वजन फक्त १०० किलोग्रॅम असून ४८ व्होल्ट, ७० अ‍ॅम्पिअर अवर क्षमतेची लिथीयम आर्यन बॅटरी वापरण्यात आली आहे. बॅटरीचा वीज पुरवठा १ किलोवॅट बीएलडीसी मोटरला देवून यांत्रिकी उर्जा निर्माण केली जाते. या स्पर्धेत भारतातील आयआयटी, एनआयटी, विद्यापीठांसह अभियांत्रिकी महाविद्यालये अशा एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनीच्या २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ९ मुलींचा सहभाग होता. शुभम रोहमारे याने कॅप्टन व अनघा थोरात हिने व्हाईस कॅप्टन म्हणून काम पाहीले. सुहास बोठे व विशाल गायकवाड यांनी रायडर, ऋशिकेष पुणे, सोमेष्वर गरूड यांनी ट्रेझररचे काम पाहिले. पल्लवी सांगळे, स्नेहल पाटील, स्नेहल मोहिते, पूजा येवले, नीदा शेख, जुनेद तांबोळी, सौरभ चव्हाण, सुमीत कावडे, प्रसाद गायकवाड, मनन ठोळे, सौरव कुकर यांनी टीममध्ये मोलाचे योगदान दिले. प्रा. भऊरकर यांनी उत्तम मार्गदर्शकाचे ५ हजारांचे रोख बक्षिस मिळाले आहे. या कारसाठी एकूण ६२ हजार ५००रुपयांची रोख बक्षिसे संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत, असेही कोल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावcarकार