शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कोपरगावात शाळा, कॉलेज, दुकाने ठेवली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:42 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदच्या हाकेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

कोपरगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदच्या हाकेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.शहरातील सर्वच व्यापार्यांनी स्वयंमस्पूतीर्ने आपली दुकाने बंद ठेवली. तसेच शहरासह ग्रामीण भागातील सर्वच शाळा कॉलेज यांना सुटी देण्यात आली. बाहेरच्या बस आगाराच्या गाड्या कोपरगावात आल्याच नाही परंतु कोपरगाव आगाराच्या ग्रामीण भागातील बसेच्या फे-या सुरूच होत्या. परंतु कुठल्याच प्रकारचा कोणता अनुचीत प्रकार न घडता आंदोलन शांतेत सुरु होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब दत्तांत्रय शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोपरगाव मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शोकसभा घेण्यात येणार आहे. त्यांतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे, असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव