शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकीकरणासह पर्यटनास प्राधान्य देणार-किरण लहामटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:57 IST

पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले.  

अकोले : पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले.  आंबड व राजूर येथे सोमवारी (दि.१४) सकाळी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. लहामटे म्हणाले, विकास काय असतो हे दाखवून देऊ. दशरथ सावंत म्हणाले, अकोल्यात नवा इतिहास घडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या. विनय सावंत म्हणाले, कोणतीच संस्था पिचडांची काढली नाही. त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या. डॉ.अजित नवले म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेली संपत्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. पिचडांचा लोकांच्या विकासासाठी पक्षांतर हा अजेंडा मोडीत काढला आहे. विधानसभेची निवडणूक ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेली संपत्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे भांगरे म्हणाले. अ‍ॅड. शांताराम वाळूंज यांनी पिचडावर खोटा इतिहास लिहून घेण्याचा आरोप केला. उच्चस्तरीय कालवे, प्रवरेच्या पाण्याचा प्रश्न, मीटर हटाव चळवळ ही दशरथ सावंताच्या प्रतिभेतून निघालेली आंदोलने आहेत. अमित भांगरे, विनोद हांडे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019