शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मी अकोले मतदारसंघातील जनतेसोबत-किरण लहामटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:00 IST

अकोले तालुक्यातील जनता जो आदेश देईल, तो आदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.किरण लहामटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

अहमदनगर : मुंबईत ज्या काही घडमोडी सुरू आहेत. त्या आपणही फक्त दूरचित्रवाहिनीवर पाहिल्या आहेत. अकोले तालुक्यातील जनता जो आदेश देईल, तो आदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.किरण लहामटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.   लहामटे हे शुक्रवारी रात्री आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी गेले होते. पहाटे ते मतदारसंघात परतले. ते झोपेत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याची बातमी येऊन धडकली. कार्यकर्ते जेव्हा लहामटे यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना या घडामोडींबाबत माहिती समजली. यावेळी लहामटे म्हणाले, आपण मतदारसंघात सक्रीय असून सत्ता स्थापनेबाबत काय निर्णय झाला याची काहीही कल्पना नाही. पक्षाने दुपारी बैठक बोलावली आहे. यासाठी मी मुंबईला निघालो आहे. आपणाला जनतेचा आदेश महत्वाचा आहे. जनता काय निर्णय देईल त्यानुसारच आपल्या सर्व भूमिका ठरतील, असेही लहामटे म्हणाले. 

टॅग्स :AkoleअकोलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019