शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या संघात नगरची पूजा खेमनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:46 IST

महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात आश्वी (ता़ राहाता) येथील पूनम खेमनरचा समावेश झाला असून, रायपूर येथील टी-२० स्पर्धेत ती खेळणार आहे. 

अहमदनगर : महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात आश्वी (ता़ राहाता) येथील पूनम खेमनरचा समावेश झाला असून, रायपूर येथील टी-२० स्पर्धेत ती खेळणार आहे. बीसीसीआयअंतर्गत खेळविल्या जाणाऱ्या वरिष्ठ महिला टी-२० लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच निवडण्यात आला़ या संघात एस़ बी़ पोखरकर, एस़ ए़ लोणकर, एम़ डी़ सोनावणे, के ़ पी़ नवगिरे, ए़ ए़ पाटील, एम़ ए़ आघाव, एम़ आऱ माग्रे, पूनम खेमनर, पी़ बी़ गारखेडे, एस़ आऱ माने, सी़ डी़ चार्मी, डी़ पी़ वैद्य, एस़ एस़ शिंदे, टी़ एस़ हसबनीस, यु़ ए़ पवार यांचा समावेश आहे़ ही स्पर्धा २० फेबु्रवारी ते १ मार्च दरम्यान रायपूर (छत्तीसगड) येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येत आहे़ स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहा साखळी सामने खेळणार आहे़ महाराष्ट्राचा पहिला सामना २० फेबु्रवारी रोजी गुजरात विरोधात होईल़ त्यानंतर २१ ला आसाम, २३ ला छत्तीसगड, २४ ला नागालँड, २७ ला हरियाणा, १ मार्चला सिक्कीम या संघाविरोधात महाराष्ट्राचे साखळी सामने होणार आहेत. पूनम खेमनर २०१५ पासून महाराष्ट्र संघाकडून वयोगटातील स्पर्धा खेळत होती़ आता ती महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाकडून खेळत आहे़ उजव्या हाताची फलंदाज व गोलंदाज असलेल्या पूनमने यापूर्वी अनेकदा शतकी खेळी केलेली आहे़ घरातून क्रिकेटसाठी कोणतेही पोषक वातावरण नव्हते़ ती प्रथम जेव्हा निवड चाचणीसाठी उपस्थित राहिली, त्यावेळी तिच्याकडे क्रिकेट किट नव्हती़ दुस-या मुलीची क्रिकेट किट घेऊन ती खेळली अन् स्वत:ला सिद्ध केले़ पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र संघाकडून खेळतानाही पूनमने दर्जेदार खेळ केला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर