शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्याकांड : सीआयडीला हवेत आरोपींच्या आवाजाचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:08 IST

केडगाव हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांपैकी चार आरोपींच्या आवाजाचे नमुने सीआयडीला घ्यावयाचे असून, त्यासंदर्भात बुधवारी जिल्हा न्यायालयात तपासी अधिकारी यांनी अर्ज सादर केला आहे.

अहमदनगर : केडगाव हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांपैकी चार आरोपींच्या आवाजाचे नमुने सीआयडीला घ्यावयाचे असून, त्यासंदर्भात बुधवारी जिल्हा न्यायालयात तपासी अधिकारी यांनी अर्ज सादर केला आहे.हत्याकांडातील आरोपी संदिप गुंजाळ, बी.एम. कोतकर, संदिप गि-हे व विशाल कोतकर यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी सीआयडीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस. पाटील यांच्याकडे मागितली आहे. यावर न्यालयाने आरोपी पक्षाचे म्हणने मागितले असून, ६ आॅगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. तपासी यंत्रनेने गुंजाळ याच्यासह इतर आरोपींचे कॉलरेकॉर्ड तपासले आहेत. यातील काहींच्या आवाजाचे नमुने पोलीसांकडे आहेत. त्यामुळे त्या नमुन्यांशी आरोपींच्या आवाजाचे नमुने जुळवून पाहण्यासाठी व्हाईस रेकॉर्डिंगची परवानगी सीआयडीने मागितली असल्याचे समजते.सीडी प्रयोगशाळेतसीआयडीने दोषारोपपत्रात नमूद असलेली व्हिडिओ सीडी आरोपीला दिली नसल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली होती. यावर न्यायालयाने सीआयडीचे म्हणने मागितले होते. यावर सीआयडीच्या तपासी अधिकाऱ्यांनी सदर व्हिडिओ सीडी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असल्याने दिली नाही़ असे म्हणने सादर केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड