शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दगडफेक प्रकरण : अनिल राठोड कोतवाली पोलीस ठाण्यात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:35 IST

केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

अहमदनगर : केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केडगावमध्ये दगडफेक करुन पुणे-नगर रस्त्यावर रास्ता रोको केला होता. याप्रकरणी पोलीसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यात माजी आमदार अनिल राठोड यांचाही समावेश होता. यातील काही आरोपींना जामीन मिळाला तर काही आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. परंतु गेल्या ४ महिन्यांपासून अनिल राठोड यांनी जामीन घेतला नव्हता. आज दुपारी राठोड यांच्यासह जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. थोड्याच वेळात त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडAnil Rathodअनिल राठोड