शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:26 IST

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या घटनेला आज ९० दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सीीआयडीला या गुन्ह्याचे जिल्हा ...

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या घटनेला आज ९० दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सीीआयडीला या गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने गोळ्या घालून हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ मयत संजय यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आ़मदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० व सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे़ या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ विशेष पथकाने फिर्यादीत नाव असलेले आठ, तर इतर दोन अशा दहा जणांना अटक केली. हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांनी मात्र तपासी यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला. सीआयडीचे (पुणे) पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळे हे हत्याकांडाचा तपास करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड