शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी हत्याकांड निषेधार्थ जिल्हाभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 13:25 IST

केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिवसेनेने जिल्हाभर बंदची हाक दिली आहे. शहरात वातावरण तणावपूर्ण असून केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड, नेवासा येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

ठळक मुद्दे शहरात तणाव संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा येथे कडकडीत बंद

अहमदनगर : केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिवसेनेने जिल्हाभर बंदची हाक दिली आहे. शहरात वातावरण तणावपूर्ण असून केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड, नेवासा येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.केडगाव येथे घडलेल्या या घटनेचा नगर शहर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी घटनेचा निषेध केला. या मोर्चामध्ये शिवसेना नेते अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते. शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हत्याकांडाच्या या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणीचे निवेदन शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांना देण्यात आले. मोर्चामध्ये शिवसेना तालुका प्रमुख भारत होकारे, जेष्ठ नेते अ‍ॅड अविनाश मगरे, माजी तालुका प्रमुख एकनाथ कुसळकर, शहर प्रमुख सुनील जगताप, युवा सेना तालुका प्रमुख शीतल पुरनाळे सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी पाथर्डीत रास्ता रोको करण्यास आले. नेवाशात रविवारी आठवडा बाजार असल्याने सोमवारी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिवसेनेचे नगरशहर उपप्रमुख संजय कोतकर, सेना कार्यकर्ते वसंत ठुबे यांची भर चौकात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करण्यात आली. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना