शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचा गांजा नगरमध्ये पकडला : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 17:43 IST

कर्नाटक राज्यातून आणलेला ६३ किलो गांजा भिंगार कॅम्प पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील नगर-सोलापूर रोडवरील भिंगार नाला पुलाजवळ नाकाबंदी करून पडला.

अहमदनगर : कर्नाटक राज्यातून आणलेला ६३ किलो गांजा भिंगार कॅम्प पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील नगर-सोलापूर रोडवरील भिंगार नाला पुलाजवळ नाकाबंदी करून पडला. यावेळी दोन आरोपींसह ११ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना जामखेड रोडने एका इंडिका कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार भिंगार पोलीस ठाण्याचे प्रभारी निरिक्षक कैलास देशमाने यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी भिंगार नाला येथे सापळा लावला. सोलापूर रोडने शहराच्या दिशेने एक इंडिका व्हिस्टा कार येत होती़ पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता बॉक्समध्ये गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी सादिक सुभान शेख (वय २५ रा. केडगाव) व आशिष अरुण आडेप (रा. चितळे) यांना अटक केली. यावेळी ७ लाख रुपयांचा ६३ किलो गांजा, चार लाख रुपयांची एक कार व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा कर्नाटक येथून आणून नगर शहरात विकण्यात येणार होता.सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास देशमाने, नायब तहसीलदार अर्चना पागिरे, कामगार तलाठी भाऊसाहेब पवार, सहाय्यक निरिक्षक श्रीधर गुट्टे, सहायक फौजदार गायकवाड, गजानन करेवाड, कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, राजेंद्र सुद्रिक, ज्ञानेश्वर शिंदे, पोटे, बोरुडे, कर्डक, शेख, कारखिले, बनकर, गोसावी, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस