शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे सव्वापाच लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:09 IST

वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली.

जामखेड : शहरातील वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली. ही घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.बलराम बन्सीलाल आहुजा (वय ४०) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री १०.४५ वाजता वॉईन शॉपचे दुकान बंद करून मोटारसायकलवर घरी जात असताना त्यांनी आपली पिशवी गाडीच्या हँडलला अडकवली होती. पिशवीमध्ये पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम होती. तपनेश्वर रस्त्यावरील पंडीत ज्वेलर्स समोर आहुजा पोहोचले असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या होंडाशाईन मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या व त्यांनी आहुजा यांना मोटारसायकल आडवी लावली. मागे बसलेल्या व्यक्तीने रिव्हॉल्वर काढून आहुजा यांच्या डोक्याला लावली व पाच लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून काही क्षणातच चोरटे पसार झाले. चोरट्यांच्या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हती.घटना घडल्यानंतर व्यावसायिक बलराम आहुजा घाबरून गेले. त्यांनी तात्काळ बंधू कृष्णा आहुजा यांना फोन करून घडलेली घटना सांगितली. कृष्णा आहुजा यांनी पोलिसांना कळवले. तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. व्यावसायिकाला रिव्हॉल्वर डोक्याला लावून लुटण्याच्या या प्रकारामुळे व्यापारी व व्यावसायिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड