शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

पत्रकार मारहाण प्रकरण : राहुरीमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 11:27 IST

राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

अहमदनगर: राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ राहुरीमध्ये आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. याप्रकरणी काल संजय मोहन मोटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.राहुरी येथे पत्रकार, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना गुंडांनी विनाकरण मारहाण करून दंगल करत दहशत निर्माण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी असोसिएशनसह नागरिकांनी शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरात बंद पाळण्यात येत आहे. राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, राहुरी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर, राहुरी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनील रासने यांसह तालुक्यातील सर्व पत्रकार, राहुरी व्यापारी संघटना, पॅथॉलॉजी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा एकीकरण, प्रहार अपंग संघटना, यशवंत सेना, डॉक्टर असोसिएशन, शेतकरी संघटना यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी