शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आर्मीत नोकरीचे आमिष; नगर जिल्ह्यातील दहा तरूणांना लाखो रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:23 IST

लष्करात सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगत पिता-पुत्रांनी नगर तालुक्यातील दहा तरूणांकडून लाखो रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारभारी पंढरीनाथ खोमणे (वय ५९) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलीप गोविंद हुलगुंडे व भालचंद्र दिलीप हुलगुंडे (रा़ डिफेन्स कॉलनी, नगर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

अहमदनगर: लष्करात सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगत पिता-पुत्रांनी नगर तालुक्यातील दहा तरूणांकडून लाखो रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारभारी पंढरीनाथ खोमणे (वय ५९) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलीप गोविंद हुलगुंडे व भालचंद्र दिलीप हुलगुंडे (रा़ डिफेन्स कॉलनी, नगर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.लष्करात अधिकारी असून, वरिष्ठ अधिका-यांची चांगली ओळख आहे असे सांगत दिलीप हुलगुंडे व त्याचा मुलगा भालचंद्र यांनी निबोंडी येथील कारभारी खोमणे यांचा विश्वास संपादन केला़ तुमच्या मुलास आर्मीत सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगितले. यासाठी खोमणे यांच्याकडून हुलगुंडे पिता-पुत्रांनी गेल्या दोन वर्षात सहा लाख रूपये घेतले. त्यानंतर अशाच पद्धतीने आर्मीत नोकरीचे आमिष दाखवून हुलगुंडे याने चिचोंडी पाटील येथील दत्ता बाबासाहेब खडके, निंबोडी येथील अभिजित नाथा बेरड, लक्ष्मण साहेबराव इंगळे, सतीश भागीनाथ खोमणे, सोन्याबापू पाराजी गवळी यांच्याकडून पैसे घेतले़ त्यानंतर केकती (ता नगर) येथील अंशाबापू द्वारकानाथ खोमणे, काशिनाथ पाटीलबा इंगळे, दीपक भाऊसाहेब खोमणे तर जेऊर येथील अजय दिगंबर मगर यांच्याकडून त्यांच्या नातेवाईकांना तर काही तरूणांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पैसे घेतल्याचे खोमणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस