शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बसमधून प्रवासादरम्यान माय-लेकीचे दागिने चोरीला

By शेखर पानसरे | Updated: June 20, 2023 15:36 IST

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना माय-लेकीचे दागिने चोरीला गेले. रविवारी (दि.१८) दुपारी ४. ५० ते संध्याकाळी ६. १५ दरम्यान लोणी-संगमनेर प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि.१९) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोणी येथील ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लोणी येथून संगमनेरात येण्यासाठी ४६ वर्षीय महिला आणि त्यांची मुलगी या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये (एम. एच. ४०, ए.क्यू. ६३१७) बसल्या. प्रवासादरम्यान या माय-लेकीचे दागिने चोरीला गेले. नंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

८० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, ३० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे पेडंट, १० हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातले असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. के. धिंदळे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर