शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांड: ओढ्यातून काढले मयतांचे कपडे, पंचाची साक्ष पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:38 IST

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी क्रमांक दोन अशोक दिलीप जाधव याच्या माहितीनुसार पोलिसांनी घोडेगाव रोडवरील मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यातून मयतांचे कपडे बाहेर काढले असल्याचे पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले.

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी क्रमांक दोन अशोक दिलीप जाधव याच्या माहितीनुसार पोलिसांनी घोडेगाव रोडवरील मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यातून मयतांचे कपडे बाहेर काढले असल्याचे पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले.जवखेडे खालसा हत्याकांडाची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून, बुधवारी कोतवाल रमेश बर्डे यांची साक्ष झाली. आरोपी अशोक जाधव पोलीस कोठडीत असताना त्याने पोलिसांना सांगितले होती की, जवखेडे येथे तिघांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यारे व त्यांचे कपडे मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यात फेकून दिले. पोलीस आरोपीला घेऊन ओढ्याच्या ठिकाणी गेले तेव्हा बर्डे हे पंच साक्षीदार म्हणून उपस्थित होते़ बर्डे यांनी ओढ्यातून काढलेल्या कपड्यांबाबत न्यायालयात सांगितले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी साक्षीदाराची सरतपासणी घेतली. सरतपासणी झाल्यानंतर आरोपी पक्षाच्यावतीने उलटतपासणी घेण्यात आली. दरम्यान या खटल्यात आतापर्यंत १९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी